चिखली (मन्सूर शहा,). शिंदे सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात महिलांना अर्धी तिकीट व इतर 75 वर्षावरील महिला पुरुषांना फुकटप्रवासामुळे खाजगी वाहन धारकावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून. येत्या तीन ते चार दिवसांनी चिखली ते धोत्रा . भनगोजी. व इतर ठिकाणी चालणारे खाजगी वाहन धारका त्रस्त झाले असून शासनाने खाजगीवाहन चालक धारकांचा सुद्धा विचार करावा असा सूर खाजगी प्रवासी वाहनधारक चालक व मालक यांच्याकडून निघत असून एसटी महामंडळाच्या बस मध्ये तुफान गर्दी वाढलेली असून बसायला सुद्धा जागा मिळत नसून असे उलट चित्र आहे.
Users Today : 23