मानसातला देव मानूसकीला सला

Khozmaster
5 Min Read

शेख अब्दुल मजीद नाशिक जिल्हातील एक नाव कुठले हि बडे जाव पणा नाही गोर गरिबी हटाव मोहीम फक्त नावाला उरली आहे पण एक मानूस म्हणून आपले काम काय हे समजले पाहिजे….जे आता नेता खासदार आमदार नगर सेवक म्हणून करायला पाहिजे ते साधारण मानूस करतोय असच एक नाव शेख अब्दुल मजीद कोरोना काळात आपले राहते घर विकून प्रदेशी जानारे साठी वैयक्तिक पातळीवर कोणालाही या न सांगता बडेजाव पणा न करता खाने पिने व घरा पर्यत मोफत उपलब्ध करून दिले खुप लोकांचे आशिर्वाद घेऊन तो तो नामा निराळे राहीला कुठला ही पक्ष संघटना नाही मानूसकी एकच धर्म येवडच धेय ठेवनार आज ही आहे हे दिसून आल “सांस्कृतिक कला दर्पण” ने ही समाज सेवक म्हणून ही संमान करण्यात आले आई बहीन वडील यांची चांगली शिकवन आज कामी येते हे शेख अब्दुल मजीद आवजरून सांगतात आपले परिवार सांभाळून कुनाचे आडचनीत निस्वार्थ पणे काम करणेसाठी हजर राहन खुप आवघड आहे पण गोर गरिब जनता माय बाप मजीद ला आठवण करते ही खुप जमेची बाजू आहे एक परिवार आहे अस समजून काम करत आहे पुढे हि करत राहनार दोन मुले एक मुलगी बायको आसा परिवार आहे कूठले पद नाही कुठला आसा मोठा हात नाही फक्त गोर गरिब जनता माय बाप चे आशिर्वाद बस मध्ये मोठी हिमत करुण मी करत आहे अस मजीद सांगतात

काम बघून आखिल भारतीय ऊपभोकता ग्राहक तक्रार मंच सन्माननीय अदरनिय श्री हरिशंकर शुकला जी यांनी एक जवाबदारी सोपवली नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहेत नाशिक पुण्यनगरीत काम चालू आहे एक जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यक म्हणून आता नाशिक साठी नियुक्ती करण्यात आली आली आहे प्रत्येक जन्माला येणाऱ्या माणसाला आपले सरकार व प्रशासन आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, शहरी वाहतुक इत्यादी सेवा त्याच्या योग्य मोबदल्यात अहोरात्र पुरवत असते, आणि ह्या सर्व सेवा पुरवण्याचे प्रशासनाचेच काम आहे असे सर्वसामान्यांचे मत आहे. प्रत्येकाला जन्मतारखेचा दाखला, मृत्यू दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, सातबारा उतारा, विवाह नोंदणी दाखला, घराचे मालमत्ता कार्ड इत्यादी अनेक प्रकारचे दाखले व उतारे प्रशासनाकडून घ्यावे लागतात. दाखल्यांसाठी लागणारे सर्व सरकारी शुल्क भरल्यानंतर व इतर सर्व विहित नमुन्यातील कागदपत्रे पुर्ण केल्यानंतर आपणास योग्य तो मागणीचा दाखला प्राप्त होतो. काही वेळा सरकारी शुल्कासोबत काही इतर सोपस्कार सुध्दा पूर्ण करावे लागतात म्हणून कोणताही नागरिक आपले काम शासन दरबारी पुर्ण झाल्यानंतर आपण त्यांचे कधीही आभार मानत नाही आणि अश्याप्रकारे ही सर्व सरकारी यंत्रणेतील माणसे शाबासकी विना नेहमीच उपेक्षित रहातात.आपले सरकार तर कोरोना हद्दपार करण्यासाठी पुर्ण कंबर कसून अहोरात्र झटत . आपले तत्कालीन आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय, महानगरपालिका कर्मचारी, पुर्ण आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी प्रशासकीय विभाग परदेशी वाऱ्या करणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत त्यांच्या शोध मोहिमा घेत आसत त्याचप्रमाणे कोरोना बधितांच्या इमारती तसेच तो पूर्ण वार्ड किंवा इलाखा सील करूण त्यांच्या सर्वांच्या चाचण्या करून त्यामधील कोरोना बाधीतांच्या आयसोलेशन रूममध्ये दाखल करत त्याचप्रमाणे त्यांच्यावर बरे होण्यासाठी डॉक्टरांचे पॅनल नेमत होते. सर्व कोरोना बाधीतांना अगदी त्यांच्या घरच्या लोकांसारखे सहाय्य करुन आधार देत . आपले प्रशासन आपल्या सर्व नागरिकांना अत्यावश्यक सेवा अगदी सुरळीत व नियमितपणे पुरवत होते. बऱ्याच ठिकाणी मदत केंद्रे उभारली जात . प्रत्येक जिल्हाधिकारी प्रत्येक गावागावांत दक्षता पथक तैनात करून गावात येणाऱ्या पाहुण्यांची तसेच गावी आलेल्या मुंबई – पुणे स्थित रहिवाश्यांची योग्य ती चाचणी करून त्यांना होम क्वॅारनटाईनचा शिक्का मारून 14 ते 21 दिवसांचा अज्ञात वासात रहाण्याची शिफारस करत . मग सांगा बरे आपले सर्व प्रशासन आपल्या सर्वांच्या जिविताची किती प्रकारे काळजी करत होते आणि कोरोना महामारीत तर आपले प्रशासन खरोखरच आपले “मायबापच” आहेत.कोरोना महामारीतून मुक्त झाल्यानंतर सुध्दा डॉक्टर, पोलीस, नर्स, वॉर्ड बॉय सर्व प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी लोक,सफाई कामगार आणि शेतकरी या सर्वांचे स्थान अढळ राहण्यासाठी सर्वांनी नियतीचा आदर राखला पाहिजेत नाहीतर भविष्यात अशा भयंकर महामारींना तोंड देणे मानवाच्या आवाक्याबाहेरचे जाईल आणि सर्वश्रेष्ठ असा “मानवी जन्म” खरोखरच वाया जाईल.अस शेख अब्दुल माजीद आवजरूण सांगतात

 

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *