चिखली येथे रेशनच्या तांदुळाचा काळाबाजार जोरात सुरू. चिखली येथील मौलाना ,/भाऊ. यांचे आहे रेशन चे तांदूळ क***** बाजारात खरेदी करण्याचे दुकान.

Khozmaster
0 Min Read

चिखली प्रतिनिधी ( मन्सूर शहा). सविस्तर वृत्त असे . धोत्रा भनगोजी . येथून दररोज चिखली येथे रात्रीच्या वेळेस मौलाना व भाऊ यांच्या नावावर क***** बाजारात विकणारा तांदूळ तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी पिकप व छोटे हत्तीने वाहतूक होत आहे तर मौलाना व भाऊ हे काळाबाजारत लाखो रुपये कमवत असून संबंधित विभाग, जाणून बुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *