गुरुदेव आश्रम महोत्सव निमित्त जादा बसेस सोडण्यात याव्यात वारकरी मंडळ व गुरुदेव भक्तांची. आगार प्रमुखांना मागणी.

Khozmaster
1 Min Read

चिखली .(मन्सूर शहा)तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील गुरुदेव आश्रमअखंड हरिनाम सप्ताह व चरितामृत कथा कार्यक्रम सुरू असून गुरुवारी दिनांक 23 मार्च रोजी या वर्धापन महत्त्वाची सांगता होत असून या ठिकाणी जिल्हाभरातून हजारच्या संख्येने वारकरी मंडळी तसेच गुरुदेव भक्त दाखल होत असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय टाळण्यासाठी व गैर सोय होऊ नये म्हणून महोत्सव दिनी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत परिवहन महामंडळाच्या जागा बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी आगार व्यवस्थापक चिखली यांना दिलेल्या

निवेदनात करण्यात आले सदर निवेदन देतेवेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख श्री नंदू जी कराळे ह. भ. प. गजानन पवार ह. भ . प. शंकर सिंह मोरे ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज गाडेकर. ह. भ. प. राजेंद्र महाराज . तळेकर. हरिदास इंगळे ह.भ प. काशिनाथ महाराज बाहेकर. ह. भ. प. शुभम महाराज चिंचोळे हरिभक्त धनसिंग सुरडकर हरिभक्त परायण रवींद्र सपकाळ हरिभक्त किसन महाराज सुरडकर हरिभक्त परायण गणेश शिंदे हरिभक्त रामदास हिंडे हरिभक्त परायण सुदर्शन इनामे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *