अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. सचिन वासेकर

Khozmaster
0 Min Read

बुलढाणा : ( खोज मास्टर ) *अकील शाह* 

22 मार्च जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनात मागील आठवड्यात चांगले बदल झाले असून धडाडीने काम करणाऱ्या डॉक्टर भागवत भुसारी यांना जिल्हा शल्यचिकित्सक पदी नियुक्ती मिळाली आहे. तर कोरोना काळामध्ये रुग्णाला उपचार मिळावा म्हणून जिवाचे रान करणाऱ्या डॉक्टर सचिन वासेकर यांना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदी बढती मिळाली आहे. या दोन्ही डॉक्टरांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *