बुलडाणा : (खोज मास्टर ) *अकील शाह*
येथे चिंचोले चौक मध्ये असलेले मुथा मोटर्स मध्ये आज दिनांक 22 मार्च रोजी गाड्या वितरण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
हिंदू दिनदर्शीकेनुसार, नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून मानली जाते. या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जानारा इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला साजरा . या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून घरासमोर सुंदर गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
तसेच आज मुथा मोटर्स बुलढाणा जिल्ह्याचे संचालक आनंद संचेती यांच्याकडून आज गाड्यांच्या वितरण चा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रविकांत तुपकर व शर्वरी ताई तुपकर आयडीबीआय बँक चे मॅनेजर संदीप झा सर रवी अवचार सर हे मान्यवर कडून गुढीपूजन ग्राहकांना चावी देण्यात आली चावी देण्यात आली यावेळी रविकंत तुप कर यांचे स्वागत मुथा मोटर्स चे व्यव्स्तापक राजेश नारखेडे यानी केले आणि शर्वरी ताई तुपकर यांचा सत्कार प्रिया मुळे. देवयानी चव्हाण तर आयडीबीआय चे मॅनेजरचे यांनी सत्कार मुथा मोटर्स चे संचालक आनंद संचेती यांनी केले व सूत्रसंचालन गोपाल तकवाले यांनी केले या कार्यक्रमात उपस्थित ॲड शर्वरीताई तुपकर शिल्पाताई अवचार रवी अवचार संदीप झा मुथा मोटर चे संचालक आनंद संचेती शोरूमचे व्यवस्थापक राजेश नारखेडे व त्याचे सहकारी सुरज कुलकर्णी शुभम बोंद्रे. सनी हिवाळे. गजानन राजपूत. दत्तात्रय पवार. राम. हर्षल.मिलिंद झिने. कपिल. गजानन ढाळे. गजानन इंगळे जुबेर शहा अविनाश. स्वप्निल सरदार पवन आधी उपस्थित होते
Users Today : 22