नांदुरा प्रतिनिधी,(शुभम ढवळे) : शहरातील तिरुपती नगर नांदुरा येथे श्री रमेश पाटील यांनी संकल्पिलेले गजानन महाराज मंदिराच्या नियोजित जागेचे आज २२ मार्च रोजी रीतसर विधिवत भूमिपूजन करण्यात आले.या उद्घाटनाला इलोरा येथील प्रसिद्ध हभप श्री तुकाराम महाराज व मलकापूर विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार श्री चैनसुख संचेती यांची प्रमुख उपस्थिती लाभली.याप्रसंगी हभप तुकाराम महाराज व चैनसुख संचेती यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी यावेळी मनोगत व्यक्त करतांना मंदिराला काहीही कमी पडणार नाही असे आश्वासन मा. आ.चैनसुख संचेती यांनी दिले.यावेळी मा.शिवसेना तालुका प्रमुख तथा मा.संचालक कृ.ऊ बा.स. साचालक रमेश पाटील, मा.पंचायत समिती सभापती शिवाजीराव पाटील,हभप गजानन महाराज सरोदे,हभप कवळे महाराज,भाजपा महिला
शहराध्यक्षा सारिकाताई राजेश डागा,प्रशांत वडोडे,संजू पाटील राजू बुडूखले,विठ्ठल भगत,राजेंद्र ठाकूर,गजानन ठाकूर, पुंजाजी बुले,बिरसिंग सोळंके,विनोद देशमुख व तिरुपती नगर येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी तुकाराम महाराज यांनी बोलतांना म्हटल की हा उद्घा
Users Today : 19