चिखली ( मन्सूर शहा) केंद्रीय मंत्री माननीय पियुजी गोयल यांना ऑल इंडिया फेडरेशनच्या वतीने निवेदन देण्यासाठी. कॉम्रेड चंद्रकांत यादव. राजेश अंबुसकर. महेंद्र बोरसे .मधुकर पाटील. धुळे जिल्ह्यातील त्यांचे सर्व प्रतिनिधी आणि त्यांच्या जिल्ह्यातील सन्माननीय खा माननीय सुभाष भामरे बाबा. यांच्या पुढाकाराने सदर भेट घडून आणली असून आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय प्रतापरावजी जाधव वाशिमचे खासदार माननीय भावनाताई गवळी कोल्हापूरचे खासदार माननीय संजयजी मांडली व सर्व खासदार महोदयांनी लोकसभा सभागृहात मंत्रिमंडळाच्या कार्यालयात भेट घडून आणली आहे तसेच 14 जिल्ह्यातील रोख सबसिडी विरोधात चौकशी करण्याची आश्वासन माननीय मंत्रिमंडळाने दिली असून पुढील संघटनेच्या निवेदनावर कारवाई करून बैठक बोलण्यात येईल असे आश्वासन मंत्री मंडळातून देण्यात आले आहे.
ऑल इंडिया फेडरेशन ने केंद्रीय मंत्री मा. पीयूष.जी.गोयल यांची घेतली भेट.
0
9
3
7
3
8
Users Today : 19
Leave a comment