अरे बाप रे ऐवडा मोठा साप

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह

आज दिनांक 22/3/2023 रोजी गाव कोराळा बाजार येथील शेतकरी गजानन बोरसे हे कुटुंब सह परीवार दिवसभर शेतातील काम करून घरी आले व जेवण करून झोपण्याच्या तयारीत असतांना त्यांना खुप मोठा साप दिसला हे लोक खुप घाबरून गेले व सर्प मित्र श्री रसाळ सर यांना फोन लावुन आमच्या घरात नाग जातीचा भला मोठा विषारी साप आहे आपन या साप 5 फुट लांब आणि तोही नाग मी या सापाला ओळखले विषारी साप आहे म्हणून सर्पमित्र श्री रसाळ सर यांना फोन करून साप असल्याची माहिती दिली पण माझ्या मनात धाक धुकी होती कि रात्री ची वेळ आहे सर्प मीत्र रसाळ सर येतील हि अपेक्षित नव्हतेच पण फोन वर बोललो रसाळ सर म्हणाले आलोच  सर्पमित्र रसाळ सर ,अकील शाह बबलु हे आले व सापाला काही मिनीटाच्या आत पकडले व भरणीत बंद केले तेव्हा कुठे शेतकरी कुटुंब यांची भीती दुर झाली व सापा बदल सर्प मीत्र रसाळ सर यांनी सविस्तर माहीती दिली  व गावा तर्फे सर्पमित्र रसाळ सर आणी संपूर्ण सर्प मीत्र टीमचे अभिनंदन करण्यात आले

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *