आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांचा विश्वास
उदयनगर : गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना न्याय्य देणारे आमचे संविधान आहे. अंबानी असो वा अदाणी हे भारतातील सर्वात श्रीमंत असतानाही त्यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे तसाच गरिबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार भारताच्या संविधानाने दिलेला आहे. भारतीय जनता पक्ष सुद्धा संविधानावर चालणारा पक्ष असून घराणेशाहीला थारा न देता सर्वांना घेऊन चालनारा पक्ष आहे. या पक्षात कर्तुत्वाला महत्त्व असून कर्तृत्वान व्यक्तीला पक्षात सर्वात जास्त संधी उपलब्ध आहेत. लोकांची कामे करतानाही भाजपा कधीही जात, धर्म पक्ष पहात नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सर्व जाती धर्माच्या नागरिकांना न्याय्य देणारा पक्ष असल्याने आणि उदयनगर जि. प. सर्कलमध्ये कामे करतांना सर्वांचीच कामे करत असल्याने इथे कमळ फुलणारच असा विश्वास आ. श्वेताताई महाले पाटील यांनी उदयनगर येथे झालेल्या पक्ष पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.
चिखली मतदारसंघात आजवर कधी नव्हे एवढा विकासनिधी आणि विकासकामे आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या समस्या मार्गी लागत आहेत. त्यामुळे गावोगावचे शेतकरी बांधव आणि युवक आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि 18 मार्च 2026 रोजी उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमधील असंख्य कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्वेताताई महाले यांच्या ” सबका साथ सबका विकास ” संकल्पनेवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. श्वेताताईंच्या नेतृत्वामुळे युवकांना मिळाली नवी दिशा चिखली मतदारसंघाच्या आमदार म्हणून विधानसभेत जाण्यापूर्वी श्वेताताई महाले पाटील ह्या जिल्हा परिषदेमध्ये उदयनगर गटाचे प्रतिनिधित्व करत होत्या. आपल्या कार्यकाळ त्यांनी येथील वीज, रस्ते, पाणी आदी मुलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच अनेक विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली होती. परिणामी स्थानिक युवकांना विकासाची नवीन दिशा मिळाली. त्यामुळे मोठ्या संख्येने युवावर्ग भाजपकडे आकर्षित होऊ लागला आहे. दि. १८ मार्च रोजी आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत उदयनगर येथील सहकार विद्या मंदिर येथे झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामध्ये राम मोहिरे(काँग्रेस),रफ़ीक शेख राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव),सुनील राठोड अध्यक्ष ग्रामसेवा स.सो.ग्रा.प.सदस्य मोहदरी(काँग्रेस) ,पुरुषोत्तम राउत शिवसेना,यांनी त्यांच्या समर्थकासह प्रवेश घेतला या मध्ये ग्रामपंचायत सदस्या लता शिवनारायण जगताप(शिवसेना),पुरुशोत्तम जगन्नाथ अवचार ग्रा.प.सदस्य उदयनगर, नाजेरा बी शेख फकीरा ग्रा.प.सदस्या(काँग्रेस) शेख हारून मनियार माजी काँग्रेस अल्पसंख्याक उदयनगर शहर अध्यक्ष,सैय्यद जमीर मनियार,शेख यूनुस मनियार,शेख अंसार मनियार,शेख सलिमोद्दीन,शेख अली हैदर,शेख शफीक मनियार,शेख हबीब मनियार,शेख सरफराज मनियार,शेख रियाज़, शेख समीर मनियार,शेख मुबारक,शेख एजास मनियार,शेख करीम,शेख आसिफ,शेख साबिर,अज्मतुल्लाह मनियार,शेख यूनुस शेख ईसा मनियार, शेख रसूल शेख अब्बास,हरिओम दांदडे, विठ्ठल आवरे, सुरेश अंभोरे, राजीक खान तुराब खान,देवानंद उगले,शेख फकीरा शेख उस्मान,गुलाब खा, रवी जगताप भूषण रावळकर दत्ता इंगळे अजय दांदळे पांडुरंग हळकर प्रमोद जगताप, गणेश ठाकरे गोपाल पठाडे भिका हिवाळे ओम जवंजाळ उल्हास पारखे विनोद वाघमारे, सुनील वाघमारे नामदेव पवार उमेश काटोले शेख रौउफ मैकनिक,शहीद अन्सारी, संदीप जगताप राम जगताप विठ्ठल नसवाले,शेख हसन, पुरुषोत्तम वाडकर अनिल भाऊ रसाळ भागवत दिवटे प्रभाकर हिवरकर संतोष ठाकरे कृष्णा बिहाडे शुभम कणखर शुभम कुमकर शेख जाकीर सोपान निळवंडे प्रमोद धर्माळे अजय चोपडे शेख मोहसीन शेख दावल निखिल दिवटे शुभम महाले विनायक दिवटे सोपान महाले ओम जवंजाळ सय्यद मजहर शेख ,समीर शेख, अख्तर शेख राजू शेख सादिक शेख फिरोज सुनील रुतेले,रमेश रसाळ राम देवकर संकेत यादव शेख रमजान शेख ,यासीन शेख नसीर शेख सोहेल शेख आवेश नामदेव पवार आशिष राऊत ओम पद्मने रविंद्र पवार राहुल पवार मुकेश जाधव गोपाळ डहाके कुशल उगले प्रवीण सुरळकर विकास राऊत मंगेश राऊत गोपाल काकडे सचिन पाटील दीपक बिडवे यासीन खान सलीम खान, शेख सलमान रशीद, इरफान खान अन्सार खान शेख फिरोज शेख आसिफ शेख मोसिन शेख मोहीम शेख आदिल शेख अख्तर सय्यद शाहरुख आरिफ खान शेख अफसर, शेख सलीम शेख अरबाज शेख समीर शेख अख्तर शेख अखिल शेख अफजल शेख राजू सय्यद जुबेर शेख सादिक शेख फिरोज अल्ताफ खान आरिफ खान, शेख अख्तर शेख अलीम सय्यद जुबेर सय्यद सादिक शेख फिरोज,शेख यासीन शेख नसीर, प्रीतम मांगीलाल चव्हाण असोला नाईक दयाराम कनीराम राठोड, वसंता हरलाल पवार दयाराम दासू राठोड श्रीराम भिका राठोड संतोष सकुर राठोड गजानन रामजी चव्हाण दिगंबर नारायण गवळी गुलाब राजाराम चव्हाण राहुल सुरेश पवार प्रल्हाद राठोड जयसिंग चव्हाण मोदरी विष्णू रामजी चव्हाण मांगीलाल साकुर राठोड जगन दारासिंग चव्हाण युवराज रामेश्वर राठोड गणेश विनोद चव्हाण सुयश सुनील पवार ओम सुभाष राठोड हरिदास प्रेमसिंग पवार शुभम संतोष राठोड ऋषिकेश रामराव चव्हाण गणेश किशोर चव्हाण विपुल विलास चव्हाण अनिल विजय आडे शुभम नानेश्वर राठोड दिनकर परसराम पवार दीपक शिवलाल पवार रामराव रामचंद्र पवार बाबू सिंग रत्न राठोड एकनाथ बाबू सिंग राठोड गौरव अर्जुन चव्हाण कनीराम जामा पवार कनीराम नरसिंग चव्हाण मारुती दिलीप चव्हाण गोंदिराम रत्न चव्हाण संतोष किसन राठोड शंकर मोतीराम चव्हाण किस जानकीराम देवासिंग राठोड शामू दगडू पवार सुरेश फुलसिंग राठोड तुकाराम जानकीराम जाधव छगन वसंता राठोड रामेश्वर जीवन राठोड श्रीराम गोहरा राठोड शंकर अनंता गाडे विक्रम विका चव्हाण विलास राजाराम चव्हाण विशाल जाधव हरणी अजय राठोड मंगल किशोर चव्हाण लक्ष्मण शाम पवार अनुराग प्रताप पवार मदन भिका राठोड गोपाल दशरथ राठोड अमोल विजय जाधव किसन रामजी चव्हाण कैलास प्रसराम पवार नकुल लक्ष्मण राठोड कव्हर सिंग मोतीराम पवार विठ्ठल श्रीराम पवार पंकज प्रेमसिंग पवार कुंदल प्रकाश गवई गणेश आराख वीर नकुल राठोड मूलचंद तारासिंग राठोड रवी कंवरसिंग पवार, गंगाबाई सुरेश राठोड (असोला) नाईक यशोदाबाई गोंदीराम चव्हाण अनिता तेजराव राठोड कुंताबाई श्रीराम राठोड बेबी बाई जानकीराम राठोड शिशी बाई मदन राठोड नामदेव पवार, आशिष राऊत, ओम पद्मने, रवींद्र पवार, अंसार खान, शे. फिरोज, शे. आसिफ, शेख चांद शेख शब्बीर ,तौफीकखा राउल्लाखा, यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे पक्षात हार्दिक स्वागत केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वश्री हरिभाऊ ठाकरे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ ता. अध्यक्ष, जितेंद्रजी कलंत्री, डिगांबर राऊत, बळीरामजी काळे, भास्करराव आडळकर, संजयजी महाले, गणेश काळे, रत्नाताई राऊत, रामेश्वर लाहुडकार, अमोल साठे, महादेव ठाकरे, सरपंच विजय मोरखडे, राजकुमार राठी, गजानन काळे, राजु लाहुडकार, गजानन राऊत, सोनु सपकाळ,सचिन गरड, संतोष जराड आदी मान्यवर उपस्थित होते. आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात मिळेल योग्य संधी – युवकांनी व्यक्त केला विश्वासअल्पावधीतच आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे कार्यक्षम युवा महिला आमदार म्हणून श्वेताताई महाले पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप पाडली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य युवकांसाठी त्या एक ‘ रोल माँडेल ‘ ठरत आहेत. अशा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या आ. श्वेताताई महाले यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षात काम करताना आपल्याला निश्चितच योग्य संधी मिळेल असा विश्वास या पक्षप्रवेश प्रसंगी अनेक युवकांनी बोलून दाखवला.
Users Today : 19