वाघजाई येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

Khozmaster
1 Min Read

सिंदखेडराजा सुरेश हुसे,

तालुक्यातील वाघजाई येथे जय जगदंबा अभ्यासिकेसाठी नवनियुक्त सरपंच गजानन शिवाजी सानप यांनी स्वखर्चातून येथील भक्त निवास मध्ये वाचध कक्षासाठी लागणारे टेबल खुर्ची लाईट व स्पर्धा परीक्षेतील पुस्तके नियतकालिक मासिक आदी साहित्य स्वखर्चाने उपलब्ध करून दिले या या अभ्यासिकेची लोकार्पण गावातील ज्येष्ठ पंढरीनाथ सानप यांचे हस्ते फीत कापून केले यावेळी यावेळी बोलताना सरपंच गजानन सानप यांनी असे सांगितले की ग्रामीण भागातील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शहरातील अभ्यासिकेत जाता येत नसल्याने ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी सर्वतोपरी सर्व सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाईल या लोकार्पण सोहळ्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोटगिरे शेख आमीन सचिन सानप यासह विद्यार्थी योगेश बोरुडे पवन सानप मनोहर सानप सुभाष सानप गणेश सोसे शुभम सानप यासह गावातील सुखदेव झोटे शिवारी बोरुडे राजू सानप आदी नागरिक उपस्थित होते.

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *