ठाणेदार साहेब अमडापूर पोलीस स्टेशन यांनी केला पत्रकारांचा सन्मान.

KHOZ MASTER
0 Min Read

चिखली धोत्रा भ.( मन्सूर शहा) . अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्षपदी श्री प्रतापजी कौसे. तर ज्येष्ठ पत्रकार वसंतराव शिरसाठ .यांची संघटक पदी व सहसचिव पदी दिलीप हातगळे यांचे नियुक्ती झाल्याबद्दल अमडापुर. पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार साहेब .माननीय नागेशजी चतरकर साहेब व दुय्यम ठाणेदार माननीय शिंदे साहेब यांनी पत्रकारांना शाल श्रीपाद देऊन सत्कार करून त्यांना सन्मानित केले. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *