बुलढाणा. ( खोज मास्टर ) अकील शाह
आज दिनांक २४ /३/२०२३ रोजी रमजान महिन्यास सुरूवात झाली असून 
इस्लाम धर्मा मध्ये ऊपवास ( रोजा ) ठेवण्यास फार महत्त्व आहे
कोनत्या ही प्रस्तीती मध्ये उपवास (रोजा) ठेवने ही चांगली बाब आहे
आज बुलढाणा येथील खोज मास्टर चे बुलढाणा प्रतिनिधी शहीद शाह यांचे नातू
अलविर शाह आसिफ शाह वय वर्षे ६ असुन यांनी
पहीला उपवास (रोजा) ठेवला असुन सर्वत्र कौतुक केले जात आहे
Users Today : 18