नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा मा. राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने राहुलजींविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुलजींना आज दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्या निषेधार्थ बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा
. आ.श्री.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार, तर माननिय आमदार राजेशभाऊ एकडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राविरोधात शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी भगवान धांडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी , रवींद्र राणे शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी, निलेश पाऊलझगडे, राजेश पोलाखरे,सुनिता देशमुख, अशा गोंड, ज्ञानेश्वर डांबरे, पुरुषोत्तम झाल्टे, ऋषिकेश देशमुख, राजेश हाडे, ज्योती होनाळे, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी, जयश्री बोर्डे, शहराध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी, मुक्ता सुरळकर, गौरव पाटील,केशव मापारी,अजय भिडे , महेंद्र वानखडे, प्रशांत देशमुख, एकनाथ गायकवाड, आकाश वाटपाळ, निळकंठ हिंगणकार,गजानन गव्हाळे, विनल मिरगे, अमोल तांदळे, शालिग्राम तांगळे, विजय ढोले, गणेश काटे, ज्ञानेश्वर घोंगे, ईक्रामोद्दीन शेख, संदीप बोचरे, अनंत कंठाळे,किसन भगत, मिलिंद मोरे,आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी उपस्थित होते,
Users Today : 18