समृद्धी महामार्ग इंटरनेटवर स्मार्ट सिटी होणार का

Khozmaster
2 Min Read

9

दळणवळणच्या दर्जेदार सुविधा निर्माण झाल्या की शहरे वेगाने आकार घेतात. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर जेव्हा आखणी करण्यात आली होती आणि मुंबई ते नागपूर पर्यंत अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी घेण्याचा सुतवाच सरकारने केला होता या संबंधित एंटरचेंजवर स्मार्ट सिटी होणार का आणि कधी होणार असा प्रश्न सिनखेडराजा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अधिवेशनात असा प्रश्न उपस्थित केला आहे.

समृद्धी महामार्ग लगतमोठ्या नगराची उभारणी करण्यात येणार आहे. या नगरात रहिवासी, व्यावसायिक आणि औद्यागिक वसाहती स्थापन करण्यात येणार असल्याने खऱ्या अर्थाने ही नगरे समृद्ध होणार आहेत. समृद्धी महामार्गालगत सिनखेडराजा मतदारसंघातील इंटरचेंज पासून पाच किलोमीटर अंतरावर माळसावरगाव, गोळेगाव, निमखेड या या तीन गावांना स्मार्ट सिटी प्रास्तावित करण्यात आली होती या तिन्ही गावाची भुसावळ काम अंतिम टप्प्यात असल्याने अलीकडच्या काळामध्ये या स्मार्ट सिटी होतील का अशी शंका अधिकारी व नागरिकांच्या मनात प्रामुख्याने असल्याने त्यामुळे शासनाने जो निर्णय स्मार्ट सिटी संदर्भात घेतला होता या स्मार्ट सिटी जिथे प्रस्तावित आहे. एस्कॉर्ट सिटी च्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे किंवा इतर गोष्टी निर्माण करण्याकरिता शासनाची तयारी आहे का आणि भविष्यामध्ये स्पोर्ट सिटी चे काम पूर्ण होणार आहे का आणि कधी होणार असा प्रश्न माजी मंत्री तदासीन खंडेराया मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिनांक 21 मार्च रोजी अधिवेशनात उपस्थित केला

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *