चिखली धोत्रा.भ (मन्सूर शहा.). सविस्तर वृत्त असे की. चिखली तालुक्यातील चंदनपुर येथील गावाजवळील शेत शिवारात शुक्रवारी रात्रीला मोती सिंग नारायण इंगळे यांच्या शेतातील गट नंबर 152 मधील अडीच एकर शेतातील गव्हाची सूडी.
शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाली आहे. त्याच्या शेतातून वीज.वाहिनीचे तार गेलेले असून. त्या तारेमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असून . सुडी जळून राग झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार एक ते दोन लाखाचे नुकसान या शेतकऱ्याचे झालेले असून. सुडीवर टाकलेली तीन ताडपत्री . टाकलेले पाईप हे सुद्धा जळून खाक झाले आहेत.
Users Today : 18