बुलढाणा येथे.बचत गटांनी उत्पादित वस्तूंची प्रदर्शनी व महिला आर्थिक विकास मंडळ महामंडळाचे आयोजन.

Khozmaster
1 Min Read

चिखली धोत्रा. भ ( मन्सूरशहा) आज दिनांक 20 मार्च रोजी बुलढाणा येथे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने न व तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास महामंडळ प्रकल्प अंतर्गत बचत गटांनी उत्पादित वस्तूची आणि खाद्यपदार्थाच्या पदार्थाची प्रदर्शनीचे उद्घाटन आज जिजामाता प्रक्षेपण येथे मान्य खासदार प्रतापरावजी जाधव व जिल्हा अधिकारी साहेब डॉ. ह. पि.तूम्मोड यांच्या हस्ते भव्यप्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन करण्यात आले आहे .सलग तीन दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनीचे मध्ये शंभरहून अधिक बचत गटांनी स्वतःहून सहभाग नोंदविला आहे बचत गटांनी स्वतः उत्पादित वस्तू आणि खाद्यपदार्थाची स्टॉल या ठिकाणी लावलेली आहे तर नागरिकांनी प्रदर्शनी भेट द्यावी वस्तू खरेदी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *