सिंदखेडराजा येथील शेतकरी शांताबाई शेवाळे यांचा गहू फिल्टर करण्याच्या मशीन मध्ये अडकून मृत्यू

Khozmaster
1 Min Read

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे /तरीख 28सिंदखेडराजा येथील शेतकरी तुळशीराम शेवाळे व त्यांच्या पत्नी शेतकरी शांताबाई शेवाळे व त्यांचा मुलगा स्वतःच्या शेतामध्ये गहू स्वच्छ करण्याची मशीन फिल्टर करण्याची मशीन यामध्ये शांताबाई शेवाळे यांचा गळ्याला गुंडाळलेला रुमाल मशीन मध्ये अटकला त्यामध्ये सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला वय वर्ष 35 राहणार सिंदखेड राजा या सदर घटनेमुळे संपूर्ण सिंदखेडराजा शहरावर शोककळा पसरली आहे स्वर्गीय शांताबाई शेवाळे यांच्या पश्चात पती तुळशीराम शेवाळे व दोन मुले आहे अकस्मात सदर घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होतय

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *