चिखली धोत्राभनगोजी.( मन्सूर शहा .). शेलसुर येथे दिनांक 27 मार्च रोजी कै. गुंफाबाई जगन्नाथ काळे स्मृतीपित्यार्त. शाहिरी बाणा कार्यक्रम संपन्न. यावेळी . शाहीर विक्रांत सिंग सज्जनसिंग राजपूत यांचा जोरदार समाज प्रबोधन करणारा शाहिरीबाणा. हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी माननीय आमदार ताई श्वेता ताई महाले पाटील या आवर्जून उपस्थित होत्या. तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पत्रकार साहित्यिक शाहीर वाचक व निवेदकांचा मातृ गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुनील सपकाळ वाईस ऑफ मीडिया प्रदेशाध्यक्षपदी माननीय अनिल जी म्हस्के यांची निवड झाल्याबद्दल व मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल अमर राऊत शायरी इंगळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले परताप मोरे . यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक अंजली परांजपे यांचा (मातृ सन्मान) गौरव करण्यात आला आहे
Users Today : 18