पेठ येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदी दीनकर उगले तर सल्लागार पदी रवि मगर

Khozmaster
1 Min Read

गावपातळी वरील वाद विवाद मिटवण्या करीता शासनाने प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्ती समीती निर्माण केलेली आहे, तरी आज रोजी ग्रामसभा आयोजीत करून तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्यात आली , तरी अध्यक्ष पदाकरीता चार दावेदार होते , त्यातील गावातील प्रतिष्ठीत नागरीक दीनकर उगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली , तसेच पत्रकारीतेत अग्रसेन असलेले रवि मगर यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली, या वेळेस ग्राम सचीव समाधान पडघान, सरपंच विष्णुपंत शेळके, उपसरपंच पती भगवान गायकवाड़, दीनकर डुकरे ,परमेश्वर शेळके, सदस्य पुत्र मनोज जाधव, सदस्य पती कडुबा टेंगशे, पोलीस पाटील संजय शिंपने, कोतवाल विनोद सोनुने, व गावकरी उपस्थीत होते

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *