रफीक खान प्रतिनिधि उदयनगर /हिन्दू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने राज्याचे मुख्यमंत्रीn तसेच शिवसेना मुख्य पक्ष नेते श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार भुमिपुत्र शिवसेना नेते खासदार श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी जितेंद्र पुरोहित यांची चिखली तालुका उपप्रमुख पदी निवड करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपुत, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख गजानन मोरे, नेते दत्ताजी खरात, गाडेकर गुरुजी, खासदार साहेब यांचे स्विय-साय्यक गोपाल डिके, बाळु जाधव,महाविर जैन सह ईतर मान्यवर हजर होते, जितेंद्र पुरोहित यांची उप- तालुकाप्रमुख पदी झालेल्या निवडीमुळे त्यांच्या वर सर्व-स्तरातुन तसेच उदयनगर जिल्हा-षरिषद शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकाकडुन अभिनंदन– शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
जितेंद्र पुरोहित यांची शिवसेना उप-तालुका पदी नियुक्ती….
0
9
3
7
3
7
Users Today : 18
Leave a comment