वैजापूरच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, कालिका माता सभामंडप भूमी पूजन समयी आ,बोरनारे यांचे आश्वासन

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत/ वैजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पासष्ट कोटी रुपये निधी शासनाकडून मिळविला असुन यातून रस्ते,सामाजिक सभागृह,शादीखाना,मंगल कार्यालये, सार्वजनिक उद्याने ऊभी राहत आहेत याही पुढे आणखी निधी मिळवून शहराच्या धार्मिक स्थळांची,सामाजिक स्थळांची,नाट्य गृह, शैक्षणिक संकुल,व अभ्यासिका यांची निर्मिती करून शहराची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन वैजापूर-गंगापूर तालुक्याचे आ,रमेश पा,बोरनारे यांनी रविवार(ता,०२)रोजी श्री,कालिका माता मंदिर सभामंडप भूमिपूजन समारंभ प्रसंगी केले,या सभामंडपाला आ,बोरनारे यांनी पन्नास लक्ष रुपये निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला व आणखी पन्नास लक्ष रुपये देणार असल्याचे जाहीर केले,कार्यक्रमास नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी,उपनगराध्यक्ष साबेरखान, नगरसेवक दशरथ बनकर, स्वप्नील जेजुरकर, शैलेश चव्हान,इम्रान कुरेशीसुप्रिया व्यवहारे, गणेश खैरे,शिवसेना प्रमुख राजेंद्र पा,साळुंके,शहर प्रमुख पारस घाटे,रामहरी जाधव,श्रीराम गायकवाड, तसेच बळीराम राजपूत,कमलेश आंबेकर,गौरव दौडे,गोविंद शेठ धुमाळ गणेश धुमाळ,रमेश कोळपकर ,विनोद विश्वबर यांच्या सह क्षत्रिय सोमवंशी कासार समाजाचे स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,सूत्रसंचलन व प्रास्ताविक धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले, आभार ज्ञानेश्वर धुमाळ यांनी मानले,सुरेश धुमाळ व सुरेखा धुमाळ यांनी सपत्नीक पूजन केले,या प्रसंगी कृष्णा धुमाळ,गणेश डांगरे,संगीता कोळपकर,सरला धुमाळ,ममता डांगरे,संदीप धुमाळ,विजय राजपूत,

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *