जन्मदात्या बापाचा मुलाने केला खून पोलीस स्टेशन जळगाव जामोद अंतर्गत येणाऱ्या पिपळगाव काळे शिवारातील घटना .

Khozmaster
1 Min Read

चिखली धोत्राभंनगोजी. दै. खोज मास्टर न्यूज (मन्सूर शहा).. प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपळगाव काळे शिवारातील ही, घटना असून . सुरवातीला कौटुंबिक वाद झाला. या वादातून हा प्रकार घडला त्यानंतर या वादाचे स्वरूप हाणामारीत , झाले, त्यात बापाचा जीव गेला. नानसिंग पहाड सिंग भैरड्या वय ६० वर्ष असे मूर्तकाचे नाव असून .त्याचा मुलगा . भाऊसिंग, नान सिंग, भैरड्या विरुद्ध ही माहिती पोलिसांना ही माहिती वीट भट्टी मालकांनी दिली. त्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृत्यू देह उत्तर तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला .असून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *