यावेळेस आपले EPS 95 T-Shirt घालून असल्यामुळं त्यांनी पेन्शनर मेंबर्स ला लगेच ओळखले व मागणी ऐकून घेतली व अर्थमंत्र्यांकडे मागणी विचाराधीन आहे असेही सांगितले…
यावेळेस रत्नाकर कुलकर्णी उंडेगावकर( मराठवाडा उपाध्यक्ष), सरकटे ( हिंगोली जिल्हा सचिव), श्री नरवाडे, औंढा पदाधिकारी श्री सोळंके , व इतर पेन्शन मेंबर सक्रिय सहभागी होते..
Users Today : 22