सिंदखेडराजा सुरेश हुसे /तालुक्यातील निमगाव वायाळ येथे ता2एप्रिल रोजी ग्रामपंचायतकार्यालयात ग्रामसेवक के एल शिगणे यांच्या अध्यक्षतेखाली घरकुल साठी सभा घेण्यात आली या सभेत गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होतेनिंमगाव वायाळ येथे प्रधानमंत्री आवास योजना रमाबाई घरकुल योजना अंतर्गत 189 घरकुल यादी असून येथील नागरिक चा गावनमुना8हाघरमालक सरकार वभोगवटदार म्हणून स्वत नाव असल्याने त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने गांवनमुना स्वता नावावर कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आलीतब्बल 20 वर्षापासून नागरिकांना घरकुलासाठी घरपट्टी नळपट्टी भरून घेतात मात्र अद्याप कोणालाही घरकूल दिले गेले नसल्याचे खंत नागरिकामध्ये दिसत होती
निमगाव वायाळ ग्रामपंचायत कार्यालयात घरकुल संबधी मीटिंग संपन्न 20 वर्षापासून एका नागरिकांना घरकुलाचा लाभ नाही
0
9
3
7
4
1
Users Today : 22
Leave a comment