डोणगांव येथे तब्बल 29 वर्षोनी भरली रविवार ला शाळा.

Khozmaster
1 Min Read

डोणगाव/येथे स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल डोणगाव मध्ये दि. 2 एप्रिल ला तब्बल 29 वर्षोनी 1994 सालच्या माजी विद्यार्थी यांची शाळा भरली. डोणगांव येथे 2 एप्रिल ला वर्ग 10 व 12 मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थी यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दिनोरे हे होते तर प्रमुख अतिथी अतिथी म्हणून वर्ग शिक्षक पि. डी अंभोरे डि. बी. चेके पी. एम देशमुख वाटसरसर बाजड सर सरकटे सर संस्था अध्यक्ष राजेंद्र आखाडे प्राचार्य रविंद्र आखाडे रहाटवल महाविर दिनोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रमोद जाधव व दिपक गाडेकर यांनी केले तर प्रास्ताविक सुभान शहा याने केले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर माजी विद्यार्थी शितल आखाडे अम्रृता उमाळकर उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ राधेय सराफ यांनी विद्यार्थ्यी दशेतील अनुभव कथन केले सदर माजी विद्यार्थी हे तब्बल 1994 पासून 29 वर्षोनी स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये एकत्र येऊन रविवार ला शाळेच्या प्रांगणात शाळा भरली होती. यावेळी माजी प्राचार्य. माजी शिक्षक सह माजी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अँड. रामेश्वर पळसकर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी 1994 च्या माजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *