बुलडाणा : अकील शाह जिल्हा विशेष प्रतिनिधी/समाज परिवर्तनाचे लढाईत सक्रीय योगदान देऊ ईच्छीनाऱ्या सर्वच सुजान नागरीकानां नम्र पणे आव्हान करण्यात येत आहे की आम्ही जुण्या काळातील विविध प्रकारच्या वस्तु संकलीत करून शाळा कॉलेज मध्ये प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम सुरू करीत आहोत.सद्य स्थितीत आमचे कडे जून्या काळात चलणात असलेली नाणी , नोटा इत्याचीचा मोठा संग्रह आहे . त्याचा आपण सर्वाच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने विस्तार करण्यासाठी आपल्या घरात वापरात नसलेल्या, कोणाडयात पडून असेलेल्या पुरातन काळातील वस्तु , जसे नक्षीदारभांडी,काशाचे भांडे ,कशिला, रेडियो , टेपरेकॉर्डर घडयाळ जुने पैसे, जुन्या नोटा,विहीरी वरील चामडीमोट त्याचे लाकडीचाक, काठवड, तसेच कोणत्याही प्रकार च्या टाकाऊ वस्तु व उपकरणे इत्यादी आपले पुर्वज आजोबा, आजी . पणजोबा ह्यांचे नावाने सढळ हाताने दान तसेच सप्रेम भेट देऊन त्यांच्या स्मृती चिरकाल टिकवून ठेवण्याच्या संधीचा फायदा घ्यावा .इच्छूकांनी माझ्या व्हट्सप वर आपणा कडील वस्तु चे फोटो टाकावेत , काही ह्या वस्तु तुम्हास जर विकायच्या असेल तर आम्ही विकत घेऊ जर तुम्हास ह्या वस्तु सोबत तुमचे आजोबा , आजी, पंजोबा यांचे नाव हजारो प्रदर्शन पाहणाऱ्या लोकांपर्यत पोहचविण्यासाठी वस्तु सोबत आपण सुचविलेला प्रिय व्यक्तीच्या नावाचा ठळक पणे उल्लेख करू. जेने करून त्यांच्या स्मृती चिरकाल टिकून राहतील उद्याहरण. ….. श्रीमान सुरेशदादा भुतेकर माजी सरपंच ईसरूळ यानी एक कशिला ( सन 1908 चा ) यांच्या पंजोबा च्या नावाने दिला आहे तसेच तिखाडे साहेब .एस बि आय BM यांनी काश्याच्या धातूचा ग्लास [सन1917 चा] आजोबा हयांचे स्मरणार्थ भेट दिला आहे.दत्ताभाऊ सिरसाट रायपूरकर यांनी जूण्या काळातील [सन 1979 चा ] कुंकवाचा करंडा स्मृतीशेष दुर्गाबाई सिरसाट पत्नी हयांचे नावाने दिला आहे. तरी आपण ही विचार करावा हि विनंती सहकार्य अपेक्षित आहे.( शाळा , काॅलेज, येथील विद्यार्थी यांना जूण्या काळातील दुर्मीळ वस्तुचे प्रदर्शन दाखवता येईल व त्यांचे ज्ञानात भर पडेल) विचार काय करताआताच संर्पक करा व निसंकोच संवाद साधा 9850315350एस.बी.रसाळ सर्पमित्र
Users Today : 23