छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जिल्ह्यातील वैजापूर जियो और जिने दो,भगवान महावीर की जय,अशा जय घोषात भगवान महावीरांच्या प्रतिमेची गांधी मैदान येथील जैन स्तंभ पासून प्रथम सायकल रॅली व नंतर साडे आठ वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात आली भगवान महावीरांच्या जगा आणि जगू द्या चा संदेश , अहिंसा चा संदेश शहर वासीय यांच्या पर्यंत सकल जैन समाज महिला,पुरुष, तरुण,तरुणी मुले मुली यांनी दिला, या रॅली चा शुभारंभ मर्चंट बँक चेअरमन विशाल संचेती,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, प्रकाश शेठ बोथरा,संतोष बोथरा,इंदरशेठ बोथरा, प्रफुल संचेती,निलेश पारख,राजेंद्र पारख,जैन शाळेचे राजू संचेती, श्री ,बागमार, डॉ,संतोष गंगवाल ,मर्चंट बँक मॅनेजर श्री,कोठारी यांच्या उपस्थितीत झाला,यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले, या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी उपस्थित होत्या. कॅपशन-भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त रॅली चा शुभारंभ करताना विशाल शेठ संचेती,धोंडीरामसिंह राजपुत,प्रकाशशेठ बोथरा,संतोष बोथरा, राजू संचेती व इतर)
Users Today : 23