सिंदखेडराजा सुरेश हुसे/आई वडील पेक्षा या जगात कोणीच मोठ नाही प्रथम गुरु आणि परमेश्वर हे आपले स्वतःचे आई-वडील आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं व स्वराज्य निर्माण केलं आई वडील हे साक्षात भगवंताचे रूप असून त्यांच्या इच्छा आकाशा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करा असे प्रतिपादन शिव कीर्तनकार ह भ प ज्योतीताई जाधव यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय दत्तात्रय राजे जाधव यांच्या संयुक्त पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले पुढे बोलताना हभप जाधव म्हणाले चांगले शिक्षण सोबत संस्काराची ही फार मोठी गरज आहे शिवाजीराजे जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वडील स्वर्गीय दत्तात्रय राजे जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक चांगला उपक्रम समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला अशाच कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीराजे जाधव व त्यांच्या परिवारातील श्रीमती कुसुम दत्तात्रय राजे जाधव संगीता राजे जाधव सौ शारदा बावने सौ शकुंतला देशमुख सौ संगीता देशमुख सौ मंगला देशमुख यांनी केली होती या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष व गावकऱ्यांचे उपस्थिती होती
आई वडील हेच परमेश्वरह भ प ज्योतीताई जाधव
0
9
3
7
4
2
Users Today : 23
Leave a comment