सपोनि भरत मोरे फर्दापूर पोलिस स्टेशन यांची सोशल मीडियावर करडी नजर

Khozmaster
1 Min Read

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांची सोशल मीडियावर करडी नजर सोशल मीडियावर द्वेषपूर्ण धार्मिक मेसेज पोस्ट करता? सावधान… पोलिसांची पोलिसांची नजर, पोलीस चौकी पोलिस अधिकारी फरदापुर पोलीस अधिकारी फरदापुर हद्दीतील नांदगाव,डाभा, टिटवी,देव्हारी,मोलखेडा,घाणेगांव तांडा परिसरातील नागरिकांनी सुजाण व सूचित वारी की, आपल्या मोबाइल व्हाट्सअप ग्रुप सह फेसबुक, फेसबुकवर पोलीस अधिकारी फरदापुर पोलीसांची नजर असून, आपल्या मोबाईल मध्ये कोणाही समाज, पंत, वंश व धर्माच्या धार्मिक भावना दोन समाजवादी धार्मिक तेढ निर्माण करण्याची माहिती सामाजिक मीडियावर फॉरवर्ड करू याची सर्वांनी नोंद केली पाहिजे.जाती धर्माच्या भावना दुखावण्याची गैर केली जाणार नाही असे कोणतेही व्यक्तीने केल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधावा सपोनि भरत मोरे पोलीस निरिक्षक(मो.9689772727),आनंद पगारे (9370711998) व निलेश लोखंडे गोपनीय शाखा(918530361598), फर्दापूर पोलिस स्टेशन यांनी अशे आवाहन केले आहे.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *