सोंग प्रीतीच या चित्रपटाचा प्रिमियर शो भरगच्च प्रेक्षाकांच्या उपस्थीती मध्ये संपन्न

Khozmaster
2 Min Read

विशाखा फिल्म प्रस्तुत राहुल दिंगबर पवार निर्मित सोंग प्रीतीच या चित्रपटाचा प्रीमियर शो दिनांक ५/४/ २०२३ वार बुधवारला रोजी अंजली मल्टीप्लेक्स टॉकीज मध्ये मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला या चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी दिग्गज मान्यवाराच्या उपस्थीत मध्ये शुभ हस्ते मा. श्री सतीशजी अध्यक्ष गुप्त चिखली अर्बन बँक, ॲड.विजयकुमार कोठारी मा.अध्यक्ष अंबिका अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली भास्कर वाडेकर संस्थापक अध्यक्ष बुलढाणा जिल्हा फिल्मस सोसायटी, माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे, श्री विलास इंगळे पाटील अध्यक्ष राजे छत्रपती पॅरामेडीकल काॅलेज माहोरा प्रा.आनंदराव हिवाळे सर, प्राचार्य समाधान शेळके सर उपप्राचार्य प्रमोद ठोंबरे सर प्रा डॉ. प्रफुल्ल गवई सर,ॲड.राजीव जाधव, धोंडीबा मगर,आयु. उद्धवराव मोरे माहोरा, डी.व्ही.खरात सर,सिध्दार्थ विणकर सर प्रा.डाॅ.एस.जी.राऊत सर एस.एस.गवई सर ,ॲड. ज्योतीराव विणकर बाळासाहेब भिसे,सुधीर जाधव साहेबॲक्टर प्रेम इंगळे सर,मिलींद आराख,महेंद्र खरात अंजली सिनेमा गृहाचा संचालीका सौ.सुनंदा कासारे आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वोलन करून चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला या वेळी मा. पत्रकार प्रताप मोरे .मा. पत्रकार पवनजी लढ्ढा उपस्थीत होते.त्याचबरोब चित्रपटात शुभारंभाच्या वेळी चिखली परिसरातील तालुक्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नवोदित कलाकार व मायबाप प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या ॲड.राजीव जाधव यांनी या प्रसंगी विशाखा फिल्मस् पुन्हा आगामी चित्रपटाच्या बॅनरजे उद्यघाटन मान्यवरांच्या हस्ते करुन घोषणी केली की राहुल पवार स्वत: निर्मीत तथा कथा दिग्दर्शन करत असुन या चित्रपटाचे नाव “पाणी बाॅटल” हे या नावाची घोषना केली… यावेळी सोंग मराठी चित्रपटाची निर्मीती उद्घाटन प्रसंगी चित्रपटाचे निर्माता राहुल दिगंबर पवार सर तसेच दिग्दर्शक दीपक इंगळे सर यांच्या कार्याबद्दल मान्यवरांनी स्तुती पर आपले विचार व्यक्त केले या चित्रपटाची मुख्य भूमिका असणारे अभिनेता अविष्कार इंगळे सर राजेंद्र लोखंडे सर तसेच सर्व नृत्य कलाकार यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्याम वाकतकर यांनी केले चित्रपटातील कथानक तथा चित्रपटाची पथकथा तसेच चित्रपटामध्ये निर्मितीच्या वेळेस येणाऱ्या अडचणी या स्तरावर मात करून हा चित्रपट चिखली बुलढाणा या तालुकास्तरावर निर्माण करून कुठल्याही प्रकारचा मोठा स्टुडिओ किंवा मोठ्या शहरांमध्ये न जाता या चित्रपटाची निर्मिती विशाखा फिल्म्स यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे यामुळे या चित्रपटाचे नवलकरं तेवढं महत्त्वाचा आहे प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा असे प्रस्ताविकामध्ये आपले विचार राहुल पवार सर यांनी केली आहे

 

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *