छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर शहराच्या वैभवात भर टाकणारे टिळक पथ, शिवाजी पथ, गुजराथी गल्ली,व जुना स्टेट बॅंक रस्ता या सर्व रस्त्यांचे किंक्रेटिकरण विद्यमान मुख्यमंत्री ना,एकनाथरावजी शिंदे यांनी शहराच्या विकासा साठी दिलेल्या६५कोटी रुपयांच्या निधीतून झाले असून हे सर्व रस्ते गुरुवार(ता,६)रोजी नागरिकांसाठी खुले करण्यात आले आ,रमेश पा,बोरनारे, नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी,मुख्यअधिकारी भागवत बिघोत,बाबासाहेब जगताप,राजेंद्र पा,साळुंके,पारस घाटे, नगरसेवक ,न,प,चे कर्मचारी, महावितरण चे इंजिनिअर श्री, जयंते, व्यापारी संघाचे काशिनाथ गायकवाड, प्रकाश बोथरा,व गौरव दौडे, धोंडीराम ठाकूर,यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले, याप्रसंगी आ,बोरनारे म्हणाले की शहराच्या आणखी विकासासाठी दहा कोटी रुपये मा,मुख्यमंत्री यांच्या निधीतून मिळणार असून शहरातील धार्मिक स्थळे, सभा मंडप,श्री, छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, रामराव नाना पाटील सांस्कृतिक सभागृह इत्यादी वास्तू साठी ते वापरुन नागरीकांच्या सेवेत अर्पण करण्यात येतील, नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान यांची भाषणे झाली,युवा समाजसेवक गौरव दौडे यांनी व त्यांच्या सर्व सहकारी वर्गाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला, गौरव दौडे यांचे सहकारी नंदू शेठ लोढा,मनोज संचेती,मनोज दौडे, मुकुंद दाभाडे, कैलास साखरे,महेंद्र काटकर,इस्माईल पटेल,सतीश वर्मा, निलेश पारख, फिरोज हिंगोरा, अशोक धसे, सोनू राजपूत, जवाहर कोठारी,काशिनाथ भवसार, महेश राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले, गौरव दौडे यांनी प्रास्ताविक केले, धोंडीरामसिंह राजपूत यांनी सूत्र संचलन करून
आभार मानले,
Users Today : 0