छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर येत्या ३० एप्रिल,२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाराजपूत मेळाव्यासाठी वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी येथे शुक्रवार(ता,०७)रोजी राजपूत/परदेशी समाजाची बैठक संपन्न झाली,या बैठकीत राजपूत महा मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा संकल्प जमलेल्या राजपूत बांधवांनी केला,संभाजीनगर येथून डॉ,जीवन राजपूत,महिपालसिंह चांदा, वैजापूर येथून सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी महामेळा व्याचा उद्धेश सांगून ,या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले,या प्रसंगी वैजापूर येथून सुभाष गोमलादु,पारस बहुरे,संतोष गोमलाडू यांची प्रमुख उपस्थिती होती,संजरपूरवाडी चे सरपंच राजुसिंह जारवाल,उपसरपंच राजू बहुरे तसेच संतोष बैनाडे, मंगलसिंह सिंगल, रणजित सिंह राजपूत यांनी सहभाग नोंदविला, संजरपूरवाडी येथे राजपूत समाजाची पांचसे घरे असून येथील प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्य३०एप्रिल च्या राजपूत मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचा संकल्प या प्रसंगी उपस्थितीनी संकल्प केला,माजी सरपंच त्रिंबकसिंह जारवाल,सांडू बमनावत,सोसायटी चेअरमन नरसिंह जारवाल,पो,पा, रामचंद्र गोमलाडू,घनश्याम नायमाने, जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत सावळदबारा,प्रताप गोमलाडू व समस्त राजपुत समाज गावकरी या प्रसंगी उपस्थित होते.
Users Today : 1