प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर.
उमरखेड तालुक्यातील निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिंचवाडी यथील जनतेला ये जा करण्या साठी रस्ता नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आपल्या देशाला स्वतंत्र मिळून अनेक वर्ष झाले परंतु चिंचवड येथील जनता अद्यापही रस्त्या पायी पारतंत्र्यात दिसून येत आहे या रस्त्यासाठी येथील जनतेला अनेक वेळा उपोषण सुद्धा करावा लागले परंतु अद्याप रस्त्याचे काम चालू झाले नसल्याने काल संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांना निवेदन देऊन चिंचवाडी येथील रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी व या रस्त्यावरील नाल्यावर दोन पूल मंजूर करून देण्या साठी गावकरी च्या वतीने निवेदन देण्यात आले या रस्त्याबद्दल निवेदन देते वेळेस संजय भाऊ राठोड यांच्याशी चर्चा करताना पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी सांगितले की हा रस्ता बजेट मधून एक कोटी 50 लाख रुपये लवकरात लवकर या रस्त्याचे काम चालू करण्यात येईल व व पुलासाठी पण निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे निवेदन देते वेळेस माजी उपसरपंच अंकुश राठोड यांना सांगितले निवेद देते वेळेस चिंचवाडी निंगनूर येथील माजी सरपंच बालाजी महाले. देविदास खंदारे. मैनोदिन सौदागर शरद पंडागळे तुळशीराम खंदारे पंडित खंदारे व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते
Users Today : 1