मषाल आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे – राहुलभाऊ बोंद्रे
चिखली/बुलडाणा: 09 एप्रिल 2023केंद्रातील भाजपा सरकार हुकूमषाही पध्दतीने राज्यकारभार करून देषाची व देषातील जनतेची दिषाभुल करून लोकषाहीची गळचेपी करीत आहे. संविधान अडचणीत आणुन लोकषाहीला मुळासगट उखडून टाकु पाहणा-या सरकारच्या विरोधात चिखली कॉग्रेस तथा महाविकास आघाडीच्या वतीने मषाल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकषाही वाचविण्याकरीता कॉग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित मषाल आंदोलन प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने देषात व राज्यात वाढविलेल्या महागाईमुळे सर्व सामान्य जनता मेटाकुटीस आले आहे, सोयाबीन, कापसाला कवडीमोल भाव देण्यात येत असल्याने जगाचा पोषींदा आथर््ीाक अडचणीत सापडला आहे. मोंदींचे हे सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार नसुन लोकषाही कागदावरच उरली असुन मोदी शहांची हुकूमषाही सुरू असल्याचे पाहवयास मिळत आहे. कॉग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकषाहीला काळीमा फासण्याचे कृत्य या सरकारने केले आहे. देषात हुकूमषाही पध्दतीने राज्यकारभार करून देषाची व सामान्य जनतेची संपत्ती काही धनदांडग्या व्यापा-यांच्या हवाली करून महागाईचा भस्मासुर माजवत या सरकारने जनतेचे जगणे मुष्किल केले आहे. संविधाने दिलेल्या लोकषाहीची गळचेपी पदोपदी या सरकारकडुन होत आहे. झोपेचे सोंग घेणा-या या सरकारला जागे करण्याकरीता चिखली कॉग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी सांयकाळी 5 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयस्तंभ चौक येथून मषाल आंदोलन करण्यात येणार आहे. लोकषाही वाचविण्याकरीता कॉग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित मषाल आंदोलन प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले आहे.
Users Today : 2