प्रतिनिधि शिवानंद पवार देऊळगाव साकर्शा /उन्हाळा सुरु झाला असल्या तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपीट, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्याला बसला आहे.
याचाच फटका आज दिनांक 9 एप्रिल रोजी देऊळगाव साकर्शा येथे अवकाळी पावसासह गारपिट झाली . या एकदमच आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी, विट्टभट्टी, ग्रामस्थांना थोडी कसरत करावी लागली कसरत .
Users Today : 2