मा तहसीलदार साहेब चिखली यांना दुकानदार संघटनाचे निवेदन शेतकऱ्यांचे लाभार्थीची योजनेची ,DBT, अर्ज भरणार नाही , असे. निवेदन

KHOZ MASTER
0 Min Read

चिखली दै. खोज मास्टर न्यूज.( मन्सूर शहा.). आज .१० एप्रिल रोजी राज्य संघटनेचे निर्णयांतर्गत शेतकरी लाभार्थी योजनेचे डीबीटी अर्ज आम्ही दुकानदार बांधव भरणार नाही असे निवेदनाद्वारे चिखली तालुका संघटनेचे वतीने माननीय तहसीलदार साहेब सुरेशजी कवळे साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी मोहन शेठ जाधव जिल्हा सचिव सतीश भाऊ दुकानदार सुरेश दादा रत्नपारखी गजानन भाऊ गुंड तसेच बहुसंख्य चिखली तालुक्यातील दुकानदार बांधव उपस्थित होते.

 

0 9 7 2 5 4
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *