मुंबई येथे आझाद मैदानावर टॅक्सी आपे व रिक्षा धारकांच्या मागणीसाठी उपोषण

Khozmaster
3 Min Read

 

देऊळगाव राजा प्रतिनिधी /रोजी टैक्सी , ॲपे व ओटो धारकांच्या विविध मागन्य साठी सुरेश भगवान जाधव व शे ईसराईल शे इस्माईल यांनी उपोशन सुरु केलेले आहे,यात त्यानी टैक्सी धरकांना दोन लाख रुपए ची नगद मदत व माघील सर्व कर आणी केसेस माफ करुन गाडी पासिंग करुन देने2)ॲपे ला एक लाख रुपए नगद मदत व माघील सर्व कर व केसेस माफ करुन गाडी पासिंग करुन देने३)ओटो ला पंन्नास हजाराची नगद मदत व गाडीवरील सर्व कर माफ करुन गाड़ी पासिंग करुन देने ह्या प्रमुख मान्या आहे, महाराष्ट्रातील संपुर्ण टैक्सी धरकांना सुरेश भगवान जाधव जाधव ने आवाहन केले की सर्वानी या उपोशनात शामील व्हावे,जो प्रयंत आपली संख्या मुंबई आजाद मैदानात वाढणार नाही तो पयंत सरकार आपल्याला मदत करनार नाही,तरी लाखों च्या संख्खेने या आंदोलनात शामील व्हा असे आवाहन सुरेश भगवान जाधव यानी टैक्सी,ॲपे व ओटो धारकांना केले ले दिसुन आले आहे सुरेश भगवान जाधव पुणे म्हनाले की मला मुंबईतील किल्ला कोट पोलीस स्टेशन चे कर्मचारी ने खूप त्रास दिला त्यागी उपोशनाचा अर्ज स्वीकार केला वह ते सुरेश जाधव मानना म्हनाले की एक दासाने परमीशन घेउन जा परंतु त्यानी काल दि 10/04/2023रोजी पूर्ण दिवसभार सुरेश जाधव याना परमीशन दिली नाही व संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारात ते कर्मचारी म्हनाले कि तुमचा अर्ज हरवला आहे,मग मात्र सुरेश भगवान जाधव यांचा पारा जढला जे आंदोलन लोकशाही मार्गाने शांतते सुरु होनार होते त्याला हिंसक वळन लागले सुरेश भगवान जाधव म्हानाले की जर तुम्ही मला परमीशन देनार नसाल तर भी उद्या सकाळी आत्मदहन करेन ,मी एका संघटने चा अध्यक्ष आहे आणि याला जवाबदार किल्लाकोट पोलीस स्टेशन चे माने साहेब व त्याचे सहकारी आसतील, या सर्व टीमला सस्पेंड करन्याची मागनी सुरेश भगवान जाधव यानी केली आहे हे आंदोलन जो पयंत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब सुरेश भगवान जाधव याची भेट घेत नाही तो पयंत चालु राहनार आहे असे सुरेश जाधव म्हानाले सरकार ने जे स्त्री संन्मान योजना सुरु केली आहे त्या योजने अंतर गत स्त्रीयांना 50/बस भाड्यामधे सुट देन्यात आली आहे व 75वर्ष पुर्न झालेल्या जेस्ट नागरीकांना फ्री बस सेवा दिल्या मुले आमच्या टैक्सी ला तसेच ॲपे व ओटो वाल्याकडे प्रवाशांनी पाठफीरवली आहे ,त्यमुळे या सर्व परमीट धारकांवर उपास मारी ची वेळ आली आहे तरी सरकार ने हां अन्याय कारक निर्णय माघे घ्यावा कीवा सर्व परमीट धारकांना दरमहा विसहजार रु प्रति माह देन्यचे करावे ही कळकळीची शासनाकडे मांगनी सुरेश भगवान जाधव यानी केली

 

0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *