महाविकास आघाडी कडून चिखली येथे मशाल आंदोलन

Khozmaster
1 Min Read

लोकशाहीचे ४ आधारस्तंभ भाजप उध्वस्त करीत आहे  आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात

महेंद्र हिवाळे /दी 10 एप्रिल भारताला लोकशाहीची जननी संबोधले जाते जगाचे सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही आहे मनूवादी सरकार ही लोकशाही पायदळी तुडवून येते हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे महात्मा गांधीच्या नेतृत्वात भारतातील लोकांनी प्राणाच्या आहुते दिल्या त्यामुळे भारत 150वर्ष गुलामीतून बाहेर आला भारताला स्वातंत्र्य मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि आम्हाला लोकशाही मिळाली तीच लोकशाही येथील मनोवादी सरकार पायदळी तुडवत आहे देशातील लोकशाहीचे असलेले चार आधारस्तंभ उध्वस्त करण्याचे काम भाजप सरकार करत आहे देशाचे संस्था या सरकारच्या गुलाम झाल्या आहेत त्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी देशवास यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान राहुल बोंद्रे यांनी मशाल आंदोलनात दरम्यान जनतेला केले

 

0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *