स्नेहसमेलनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते-धोंडिरामसिंह राजपूत

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

वैजापूर शालेय व महाविद्यालययीन जीवनातील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनातून त्यांच्या भावी आयुष्याची निकोप,निरोगी,जडणघडण होऊन एक आदर्श व जबाबदार व्यक्तिमत्व साकारत असते असे प्रतिपादन मंगळवार(ता,११)रोजी माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपुत यांनी रवंदे येथील शाळेत आयोजित “कलाविष्कार”या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात केले,त्यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडेअधिकचे लक्ष देण्याचे आवाहन केले,या प्रसंगी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव दिसले यांनी शिक्षकांच्या कार्य कर्तृत्व चे कौतुक केले, कोपरगावच्या गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनीही मुलांच्या कला गुणांचे कौतुक केले तसेच चरणसिंह काकरवाल यांनीही शिक्षक वर्गाला धन्यवाद दिले,या कार्यक्रमात मुलां-मुलींनी विविध कला कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली,अत्यंत बहारदार असलेला हा कार्यक्रम तीन तास चालला, कार्यक्रम सूत्र संचलन शिक्षक सोमनाथ मांडाळकर यांनी केले ,या प्रसंगी केंद्र प्रमुख विद्याताई भोईर,मुख्याध्यापक ए,आर,हिरवळे, श्री ,पवार सर,श्री थोरात सर व शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *