मेहकर /स्थानिक महेश विद्या मंदिर मेहकरच्या विद्यार्थ्यांना ओलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून विद्यार्थ्यांनी 24 सुवर्णपदक मिळवून संस्थेचे नाव मोठे केले आहे .यामध्ये रौनक निगोटे,आयेशा नाझ एम डी आसिफ ,अनुष्का संगतानी ,हे विद्यार्थी झोनल टॉपर आहेत ,तर प्रणय अंभोरे , सिया राठी, नमन मुंदडा , भुवन जोहरे ,प्रणव मोरे ,उत्कर्ष खंदारकर,शुभ मुंदडा,लावण्या अग्रवाल ,निधी एडसकर,अदिती चुनडे ,निनाद खोडके ,राधिका सावजी,ऐश्वर्या पारख,साची राठी,सृष्टी सदावर्ते ,पार्थ लोणकर,ऋतुजा वाळूकर ,यश तांगडे ,रिद्धेश लोहिया,सृष्टी काबरा यांचा समावेश स्कूल टॉपर मध्ये आहे सदर परीक्षेसाठी इन्चार्ज म्हणून गौरी विटकरे मॅडम व सहशिक्षक म्हणून पुनम शर्मा ,सावजी मॅडम दुर्गा वडुळकर मॅडम ‘सुनाट मॅडम ,धोंगडे मॅडम यांनी काम पाहिले .या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष लोहिया , सचिव गोपाल मोदानी ,कोषाध्यक्ष उदय सोनी ,प्राचार्य मंत्री मॅडम ,उपप्राचार्य गायकवाड सर ,ज्येष्ठ शिक्षक सावजी सर व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले .
Users Today : 6