अमडापूर पो. स्टे अंतर्गत येणाऱ्या हराळखेड गावातील युवकाची विष घेऊन आत्महत्या. ६ जणाविरुद्ध गुन्हे दाखल.

Khozmaster
5 Min Read

चिखली धोत्राभंनगोजी दै खोज मास्टर न्यूज मन्सूरशहा. प्राप्त माहितीनुसार अमडापूर येथून जवळ असलेल्या हराळखेड, येतीतील एका २६ वर्षे विवाहित तरुणाला गावातील नातेवाईक मंडळींनी किरकोळ वादावरून हाणामारी केल्याने त्याचा अपमान सहन झाल्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा त्यांनी संपली आहे ही घटना १० एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजता घडली याप्रकरणी आत्महत्या प्रवृत्ती केल्याचे नातेवाईक व मित्रमंडळी विरुद्ध विविध कलमान्वये पो. स्टे. अमडापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत असे की मृत कैलास याची वडील रमेश आनंदा बोक्से व्यवसाय शेती राहणार हराळखेड पो स्टे. अमडापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी नमूद केली आहे की माझे दोन्ही मुले शेती करतात कैलास. त्याचे पत्नीसह कुटुंबापासून वेगळा राहत होता. आमचे घराशेजारी भावकीतील मंडळी राहतात आमचे गावात बजरंग बली हनुमान जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताह होता दिनांक ५ एप्रिल रोजी गजानन रोडोबा ढवळे याची सायंकाळी ची पंगत होती आम्हाला परिवाराला त्या पंक्तीत जेवण्यासाठी आमंत्रित केले होते. माजी सून सृष्टी कैलास बोक्से ही जेवण करण्यासाठी गेली होती ती जेवण करून घरी आल्यानंतर तिने माझा मुलगा व मला सांगितले की जेवणाचे ठिकाणी रामेश्वरबोक्से ची आत्या ममता निकम राहणार चिखली ही भेटली व ती मला म्हणाली की त तुम्ही बॉक्से परिवाराच्या बायका काही चांगल्या वागत नाही तुम्ही एकदम मोकाट आहात अशी बोलली मी तिला काही न बोलता घरी निघून आले .अशी माझी सुनेने आम्हाला सांगितले यानंतर मी माझा मुलगा कैलास दोघांनी मिळून सून बाईची समजूत काढली. कैलास ला त्यांनी मारहाण केली व तो घाबरलेल्या स्थितीत घरी आला व त्यांनी मला सदरची घटना सांगितली मी त्याची समजूत काढली व आपण उद्या पाहू असे मी मुलगा कैलास याला बोललो. दिनांक .१०/०४/२०२३ रोजी सकाळी ७:३० वाजत, सुमारास मी व माझा मुलगा सोपान असे घरी हजर असताना ममता निकम राहणार चिखली ही आमचे घरासमोर आली व मला म्हणाली की कैलास घरी आहे का मी तिला कैलास घरी नसल्याचे सांगितले परंतु ती काही एक आमचे घरात आली होती . घराची पाहणी केली परंतु कैलास घरी नसल्याने घरून निघून गेली अंदाजे ८:०० वाजता सुमारास माझा मुलगा कैलास हा जखमी अवस्थेत घरी आला तो खूप घाबरलेला होता. मी त्याला काय झाले ते विचारले असता मी बोलला की मी गावातून हनुमान मंदिर चौकात आलो आता ममता निकम राहणार चिखली व तिचे नाते व रामेश्वर अशोक रामेश्वर बॉक्से, गजानन संतोष बॉक्से राजू श्री किसन बॉक्से,अलका राजू बॉक्से सर्व राहणार हराळ खेड तालुका चिखली असेल लाट्या काट्या घेऊन एकत्र दमले होते. मला मारहाण करून जीव मारण्याची धमकी दिली. नंतर माझ्या मुलाने कोठ्याकडे धावत जाऊन झालेल्या अपमान सहन झाल्याने या सर्वांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्यामुळे १० एप्रिल रोजी रात्री १०:३० सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे . माझा मुलगा कैलास यास आत्महत्या प्रवृत्ती केल्याप्रकरणी व नमूद आरोग्य कारवाई करावी नंतर परमेश्वर व राजू असे आले व त्यांनी लाट्या काठ्यांनी मारून सुरुवात केली ममता निकम अलका बॉक्स यांनी मला चपला आणि मारहाण केली मी कसाबसा त्या तावडीतून सुटत घराकडे पळत असताना रामेश्वर यांनी परत आमची आत्याबद्दल कोणाकडे काही बोलला तर तुला जीवनी मारून टाकतो अशी धमकी दिली आहे . माझा मुलगा सोपान त्यांनी समजूत काढून काढत असताना ते आमचे हाताला धटका देऊन घरामागे जनावर ते कोठ्याकडे धावत गेला व पिशवीतील विषारी औषध प्राशन केले. मुलगा सोपान यांनी त्याच्या हातावर तापट मारली व शिशी जमिनीवर पडली व कैलास खाली जमिनीवर पडला त्यानंतर आम्हाला तो परत बोलला की मला गावातील हनुमान मंदिर चौकामध्ये मारल्याने गावात माझी बदनामी झाली आता मला अपमान सहन होत नाही पूर्ण गावामध्ये माझी अपमान झाला आहे. तरी काय करू असे बोलत नंतर त्याचे भाऊ गावातील काही मंडळी यांनी कैलास या खाजगी गाडी बोलावून चिखली येथे दळवी हॉस्पिटलमध्ये भरती केले डॉक्टरने त्याला वेल्टीमीटर वर ठेवले होते अशी तक्रार अमडापूर पोलीस स्टेशन वरील नमूद ६ आरोपी विरुद्ध कलम अपन,११७/२०२३ कलम ३०६,३४,१४३,१४७,१४८,१४९,३२३,३२४,५०६ , प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास अमडा पूर पो. स्टे.ठाणेदार नागेश कुमार, चतरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार पांडुरंग शिंदे हे करीत आहे .

 

0 9 3 7 4 8
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *