हज यात्रेकरूंसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा : (खोज मास्टर) अकील शाह/ खादीमुल हुज्जाज कमिटी बुलढाणा च्या वतीने बुलढाणा जिल्हा हज मुबारक यात्रेला जाणाऱ्या हज यात्रेकरूंच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आज़मीन हुज्जाज यांच्यासाठी एक दिवसीय हज प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन 27 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत मिर्झा नगर बुलढाण येथील तक्वा मशिदीत होणार आहे. तरी शिबिरात येतांना अजमीन हुज्जाज यांनी सोबत पासपोर्ट साईज फोटो व कव्हर नंबर सोबत आणावा, असे संयोजकांनी या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे, अधिक माहिती साठी खादीमुल हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष अल्हाज सैय्यद बिलाल सैय्यद उस्मान डोंगरे, यांच्याशी या मो.नं. वर संपर्क साधावा 9096470806

 

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *