अजिंठा येथे शिवपुराण कथेस उत्साहात प्रारंभ

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे दिनांक 4/5/2023.रोजी देशमुख गल्ली येथे संगीतमय शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या कार्यक्रमास श्री निलेश सोनवणे साहेब वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग कार्यालय अजिंठा यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांच्या शुभ हस्ते शिव महापुराण पोथीचे पूजन करण्यात आले व त्यांनी कथा प्रवक्ते श्री संतदास महाराज तोरणाळेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला त्यानंतर आदरणीय श्री निलेश राव सोनवणे साहेब यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतरच शिव महापुराण व अखंड हरिनाम सप्ताह कमिटी अजिंठा यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार श्री अरुण चव्हाण देशमुख दैनिक सामना पत्रकार तथा प्रदेशाध्यक्ष व श्री सदाशिव (तात्या )चव्हाण देशमुख सिव्हिल इंजिनियर यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून करण्यात आला या वेळी उपस्थित श्री नरसिंगराव दादा चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अजिंठा श्री शिवाजी अप्पा चव्हाण श्री पंजाबराव चव्हाण शासकीय ठेकेदार श्री भाऊसाहेब अप्पा चव्हाण श्री उत्तम भाऊ चव्हाण श्री शैलेश चव्हाण श्री अनिल देशपांडे श्री सुजित कुमार जाधव बाळु मामा श्री सतिष गणेशराव चव्हाण श्री किशोर( गोपु)चव्हाण कुणाल जाधव श्री संतदास महाराज श्री गोपालदास महाराज श्री गणेशदास महाराज श्री नारायणदास महाराज तोरणाळलेकर श्री महिंद्र महाराज हरणखेड श्री राजेन्द्र महाराज इत्यादी महाराज लोकांची उपस्थिती होती तसेच महिला पुरुष व गावातील लोकांनी उपस्थिती होती आणि या सप्ताह कार्यक्रमांमध्ये श्री निलेश सोनवणे साहेब वन परिक्षेत्र अधिकारी यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले यात वन कायद्याविषयी तसेच पर्यावरण झाडांचे महत्त्व वन्य प्राणी यांचे विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व नंतर शिव महापुराण कथा सप्ताह कमिटीचे आभार मानले

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *