चिखली (मन्सूर शहा.). दै. खोज. मास्टर न्यूज.
प्राप्त माहितीनुसार अंधेरा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या चिखली जालना रोडवरील राजवाडा , हॉटेल,जवळ,भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, अपघात हा कार व मोटरसायकल मध्ये झाला असून , हा अपघात भरधाव कार, ने जबरदस्त धडक दिल्यामुळे झाला आहे . मृतक हा चिखली तालुक्यातील सवना येथील नागेश रामेश्वर बनसोड असे त्याचे नाव असून कार क्रमांक MH- 28 AZ-0864 असे असून अंकुश बनसोडे यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पुढील तपास अंधेरा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत. आहे.
Users Today : 17