अवकाळी,वादळ, वाऱ्याने, भिंत कोसळून मुत्यू झालेल्या.चिमुकलीच्या, कुटुंबाला!आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते ४ लाख रुपयाचा धनादेश प्रधान!.

Khozmaster
1 Min Read

चिखली मन्सूरशहा दै. खोज मास्टर न्यूज.). अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने अंगावर भिंत पडून २ वर्षीय कु. कृष्णाली चा मृत्यू झाल्या प्रकरणी या आपग्रस्त कुटुंबाला ४ मे रोजी ४ लाख रुपयाचा धनादेश आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते त्यांच्या घरी काटेल, येथे जाऊन देण्यात आले असून ७ एप्रिल रोजी ग्राम काटेल अवकाळी पाऊस होऊन त्या गावात घराची प्रचंड नुकसान झाले होते.भूमीहीन शेतमजूर गणेश बोरवाल यांच्या घराची भीम पडली यात भिंत या त्याची मुलगी कु. कृष्णालि.हि, च्या अंगावर भिंत पडून जागीच मृत्यू झाला होता .या अपग्रस्त बोरवार कुटुंबाला आ.संजय कुटे यांच्या हस्ते ४ लाखाचा धनादेश नैसर्गिक आपत्ती योजनेतून प्रदान करण्यात आला त्यावेळी माननीय तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर ,यांच्यासह मंडळ अधिकारी बोराकडे, जेष्ठ पत्रकार प्रलाद दातार माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य राजेंद्र ठाकरे ग्रामसेवक होणे, तलाठी कुसळकर ग्रामपंचायत सदस्य मोहन कुकडे अनिल कुरवाडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते .

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *