सेवादल प्रदेश कार्यध्यक्ष तेजेंद्रसिंग चौव्हान यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना करण्यात आले फळे वाटप

Khozmaster
1 Min Read

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलचे नवनियुक्त कार्याध्यक्ष, मा श्री तेजेंद्रसिंग चौव्हान यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 5 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रामीण रुग्णालय जळगांव जामोद येथे काँग्रेस सेवादल जळगांव जामोद जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता*

*ह्याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, डॉ संदिप वाकेकर, शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार,शहर अध्यक्ष अन्सार बाबू साहेब, काँग्रेस कमिटीचे जिल्हा चिटणीस ऍड अमर पाचपोर,माजी नगरसेवक ऍड संदीप मानकर,युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव राजीक भाई,सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष शेख जुनेद,शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष नासिर भाई,सेवादल युवा ब्रिगेडचे शहर अध्यक्ष किशोर अंबडकार,गुड्डू जामोदे, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ वेरुळकर व सहकारी तथा असंख्य काँग्रेसनेते,पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *