बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी)
…………………………………..
बुलडाणा येथील रहिवाशी पांडुरंग लोडुजी चाटे यांचे ४ मे रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या रक्षा विसर्जचा कार्यक्रम ६ मे रोजी सकाळी १० वाजता ठेवण्यात आला आहे.
Users Today : 17