राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेने रेल्वे स्टेशनवर राबविले स्वच्छता अभियान

Khozmaster
1 Min Read

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने बौद्ध पौर्णिमेनिमित्त पाच मे रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अकोला जिल्हा अध्यक्ष लीना ताई पाचबोले मॅडम, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अकोला जिल्हा सरचिटणीस फुलाबाई राठोड, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष प्रणिता ताई धामंदे, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस स्नेहलता दाभाडे, शेगाव तालुका अध्यक्षा सौ शुद्धमती निखाडे मॅडम, कुंभार समाज महिला आघाडी राज्य सरचिटणीस ज्योतीताई बावस्कर, कुंभार समाज महिला आघाडी जिल्हाध्यक्ष किरण ताई लंगोटे ,खामगाव तालुकाध्यक्ष मंगलाताई हिवरकर, वैशाली जोशी, कुमारी अनुजा निखाडे यांनी शेगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील वेटिंग रूम ची साफसफाई केली याच प्रमाणे प्लॅटफॉर्मवर सुद्धा स्वच्छता अभियान राबविण्यात आले याप्रसंगी शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे साहेब शेगाव रेल्वे स्टेशनचे मेडिकल ऑफिसर इन्चार्ज डॉक्टर अनिल गुप्ता सर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित शेगाव तालुका डिजिटल मीडिया संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष पत्रकार राजकुमार व्यास आदी मान्यवर उपस्थित होते

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *