धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे कट्टर समर्थक तथा निष्ठावंत छावा श्री नितीन जीवनसिंग राजपूत यांची आज दिनांक ६ मे २०२३ रोजी शिवसेना पक्षामध्ये बुलढाणा तालुका शिवदूत समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली…!*
पत्र आज रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांच्या त्यांना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे देण्यात आले, यावेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, पृथ्वीराज संजय गायकवाड, दीपक तुपकर, श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्तव,यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते…!
Users Today : 17